सुयश वधुवरच्या संकेतस्थळावर आपले स्वागत!
'प्रथम योग्य व अनुरुप स्थळे असल्याची खात्री करून घ्या
आणि मगच फॉर्म व पैसे भरुन नोंदणी करा!'
अशी वृत्ती बाळगून, समाजाभिमुख काम करण्याचा वसा घेतलेली,
आमची एकमेव संस्था पुण्यामध्ये असल्याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे