स्थळांचे विशेष वर्गीकरण
परदेशातील, मुंबईकडील वरांची, मुंबईकडील वधूंची, अल्पशिक्षित वधूंची, व्यंगाची तसेच कमी व जास्त उंचीची स्थळे, अशा स्थळांच्या याद्या येथे आम्ही देत आहोत. यांमधील स्थळे पाह्तांना ब्राह्मण पोटजात, उंची, शिक्षण, मासिक प्राप्ति, वगैरेंनुसार अनुरुप स्थळे पाह्ण्याची सोय नाही.
ही सर्व स्थळे वयानुरुप दिलेली आहेत.
- Login to post comments